Skip to content

ज्योतिष(Jyotish)

राशिचक्र आकाशातील नक्षत्रांचे एक मंडळ आहे.  एखाद्या मंडळाची सुरुवात कशी चिन्हांकित केली जाते?  परंतु लक्सर इजिप्तजवळील एस्ना येथील मंदिर, राशिचक्राला दर्शविते. एस्ना राशिचक्र प्राचीन काळाने राशीच्या सुरूवातीस आणि शेवटास कसे चिन्हांकित केले हे दर्शविते. खालील चक्र हे एस्ना राशिचक्र आहे, हे चक्र वरच्या स्तरात डावीकडून उजवीकडे जाणाऱ्या मिरवणुकीसह तिच्यामागे खालच्या स्तरात उजवीकडून डावीकडे जाणाऱ्या मिरवणूक करत असलेल्या राशिचक्राच्या नक्षत्रांना दर्शविते (यू-टर्न बाणांचे अनुसरण करीत आहे). 

एस्ना येथील मंदिरातील रेषात्मक राशी. राशिचक्राची नक्षत्रे लाल रंगात दर्शविली गेली आहेत. इजिप्तमधील बाईचे डोके व सिंहाचे शरीर असलेला पुतळा (स्फिंक्स) (हिरव्या रंगात दर्शविला आहे) राशीय मिरवणुकीचा प्रमुख आहे. कन्या राशि मिरवणुकीस प्रारंभ करते आणि सिंह राशि तिचा शेवट करते.

स्फिंक्स नक्षत्रांच्या मिरवणुकीचे नेतृत्व करते.  स्फिंक्स म्हणजे “एकत्र बांधणे” आणि त्यामध्ये एका स्त्रीचे डोके सिंहाच्या शरीराला जोडलेले आहे (पहीली आणि शेवटची राशीचक्राच्या नक्षत्रांची मिरवणूक एकत्र मिसळलेली आहे).स्फिंक्स थेट कन्या राशीनंतर येते, हे राशीच्या मिरवणुकीतील पहीले नक्षत्र आहे. शेवटच्या नक्षत्रासह, राशिचक्रातील नक्षत्र गुणवत्तेच्या पातळीत कन्या राशिचे अनुसरण करते, वरच्या डाव्या बाजूला, सिंह राशि आहे.  एस्ना राशिचक्र दाखवते की राशिचक्र कोठे सुरू झाले (कन्या) आणि ते कोठे संपले (सिंह).

स्फिंक्सेसची रचना– सिंहाच्या शरीरावर स्त्रीचे डोके,  राशिचक्रामधील प्रथम व शेवट

प्राचीन राशिचक्राची कथा कन्या राशिपासून प्रारंभ होऊन सिंह राशिने समाप्त होते असे आम्ही वाचतो.

प्राचीन राशीचा आपला लिओ रासी

  • by

लियो हा सिंहासाठी लॅटीन शब्द आहे. आधुनिक ज्योतिष कुंडलीच्या प्राचीन राशीचक्रातील वाचनात सिंह राशीसाठी आपण प्रेम, चांगले भाग्य, आरोग्य  आणि आपल्या कुंडलीद्वारे आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल अंतर्दृष्टी मिळविण्यास… Read More »प्राचीन राशीचा आपला लिओ रासी

प्राचीन राशीचा आपला कर्क रासी

  • by

खेकडा कर्क राशीची सामान्य प्रतिमा तयार करतो, खेकडा हा शब्द लॅटीन शब्दातून आला आहे. आजच्या आधुनिक ज्योतिष कुंडलीच्या प्राचीन राशीचक्रातील वाचनात कर्क राशीसाठी आपण प्रेम,… Read More »प्राचीन राशीचा आपला कर्क रासी

प्राचीन राशीची आपली मिथुन रासी

  • by

मिथुन हा शब्द जुळ्या या शब्दासाठी असलेला लॅटीन शब्द असून त्यामध्ये दोन व्यक्तींची प्रतिमा होते, सहसा (परंतु नेहमीच नाही) जुळे असलेले पुरुष आहेत. प्राचिन राशीचक्राच्या… Read More »प्राचीन राशीची आपली मिथुन रासी

प्राचीन राशीची आपली वृषभ राशी

  • by

वृषभ राशी  किंवा वृष, शक्तीशाली शिंग असलेल्या, भयानक व आक्रमक बैलाच्या प्रतिमेस तयार करते. आजच्या आधुनिक ज्योतिष कुंडलीच्या प्राचीन राशीचक्रातील व्याख्येमध्ये कुंभ राशीसाठी आपण प्रेम,… Read More »प्राचीन राशीची आपली वृषभ राशी