अंकुराची खूण : वटसावित्रीच्या आग्रही वटवृक्षाप्रमाणे
वटवृक्ष, बरगद किंवा वडाचे झाड हे दक्षिण आशियाई अध्यात्माच्या केन्द्रस्थानी आहे आणि हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. याचा संबंध मृत्यूचे दैवत यम, याच्याशी आहे, म्हणूनच… Read More »अंकुराची खूण : वटसावित्रीच्या आग्रही वटवृक्षाप्रमाणे