Skip to content

येशू: ईश्वरप्राप्तीची ओळख (Jesus)

देवाचे राज्य? कमळ, शंख आणि जोडीदार माशामध्ये गुणाचे चित्रण

  • by

कमळ हे दक्षिण आशियाचे प्रतीकात्मक फूल आहे. कमळाचे फूल हे प्राचीन इतिहासातील प्रमुख प्रतीक होते, ते आजही तसेच आहे. कमळाच्या रोपाच्या पानांमध्ये एक अद्वितीय रचना… Read More »देवाचे राज्य? कमळ, शंख आणि जोडीदार माशामध्ये गुणाचे चित्रण

येशू शिकवितो प्राण आम्हास द्विजापर्यंत आणतो

  • by

द्विज (द्विज) म्हणजे ‘दोनदा जन्म’ किंवा ‘पुन्हा जन्म’. हे एखाद्या व्यक्तीचा प्रथम जन्म शारीरिकदृष्ट्या होतो आणि नंतर तो दुसऱ्यांदा आत्मिकरित्या जन्माला येतो या कल्पनेवर आधारित आहे.… Read More »येशू शिकवितो प्राण आम्हास द्विजापर्यंत आणतो

येशू आंतरिक शुद्धतेवर शिकवितो.

  • by

विधीयुक्तरित्या शुद्ध असणे किती महत्वाचे आहे? शुद्धता राखणे आणि अशुद्धता टाळणे? आपल्यापैकी बरेच जण अशुद्धतेची विविध रूपे टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कठोर परिश्रम करतात, जसे… Read More »येशू आंतरिक शुद्धतेवर शिकवितो.

स्वर्गलोक : अनेकांस आमंत्रण आहे…

  • by

येशू, येशू सत्संगने, स्वर्गातील नागरिकांनी एकमेकांशी कसे वागावे हे दाखवले. ज्याला त्याने ‘स्वर्गाचे राज्य’ म्हणून संबोधिले त्याची पूर्वकल्पना घडवून देण्यासाठी त्याने लोकांचे आजार सुद्धा बरे… Read More »स्वर्गलोक : अनेकांस आमंत्रण आहे…

देहामध्ये ओम – सामर्थी वचनाद्वारे दाखविलेला

  • by

ध्वनी हे पूर्णपणे भिन्न माध्यम आहे ज्याद्वारे पवित्र प्रतिमा किंवा ठिकाणांपेक्षा परम सत्यास (ब्राह्मण) समजले जाते. ध्वनि म्हणजे मुख्यत्वेकरून लहरींद्वारे प्रसारित केलेली माहिती आहे. ध्वनीद्वारे… Read More »देहामध्ये ओम – सामर्थी वचनाद्वारे दाखविलेला